अनंत चतुर्दशी च्या निम्मित्ताने





४ वर्षां नंतर आज अश्या आठवणी का येताहेत काय माहीत! २००८ च्या अनंत चतुर्दशीला मी पुण्यातील गणपती ची विसर्जन मिरवणूक पाहिली होती. आयुष्यात पहिल्यांदा! संपूर्ण ! आणि अगदी २ हाताच्या अंतरावरून!

चाणक्य मंडल परिवाराची एक विद्यार्थिनी म्हणून सदस्य असताना दर वर्षी प्रमाणे ७ दिवस गणेशोत्सवात volunteer म्हणून काम केलं होतं. ते ७ दिवस आणि विसर्जनाचा पूर्ण दिवस आमच्या  टीम मधल्या unique pieces  मुळे शक्य झालं. आमचा ग्रुप  होता  group 7. पण  कुणी विचारल कि सगळे मुद्धाम “007” अस सांगायचो. तेव्हा “इंडिअन बोंड” नावाची ringtone सगळ्यांनी आपापल्या फोन वर सेट करून ठेवली होती. टीम मधला कुणी समोरून येताना दिसला कि  background music दिल्यासारख ते music  म्हणायचं.  ७ दिवस  जगातल्या  सगळ्या प्रकारच्या  PJ चा स्टोक उघडला होता. आणि काहीही बडबड करून कारणाशिवाय वेड्यासारखे हसायचो.  PJ  म्हणजे poor, pathetic, pachka, आणि जे काही होत असेल तसले जोक्स झाले होते. दुसऱ्या  टीम मधले मुलं मुली आमच्या टीम  मध्ये मुद्दाम रेफ्रेश व्हायला यायचे! कसे काय माहित पण CMP मधल्या चारही batches मधली  happening  कार्टी निवडून काढल्यासारखी एकत्र आली होती त्या वेळी! foundation course  मधल्या “पिल्लांची” नाव पण आठवत नाहीत आत्ता. समता आणि तेजस आठवतोय फक्त. आहात का रे कुठे या मायाजालावर? स्वरूप नावापुरताच “in touch” आहे. pallavi  फेसबुक वर आहे पण ती त्या दिवसातली पल्लवी वाटत नाही. 

“इथून मिरवणुका दिसतील न?”असा कोमल ने विचारल्यावर पहिल्यांदा गोव्यात काहीतरी मोट्ठी गोष्ट मिसिंग असल्यासारखी वाटली. त्यानंतर माझ्या मनात हे असं झालं. ४ वर्षापूर्वीची अनंत चतुर्दशी आठवली. ढोल पथक आठवली, ती गर्दी आठवली , चाणक्य मंडल आठवलं .... 007 आठवला. मज्जा!!!

P.S. i have a feeling that i have become old! all my posts are sounding like “woh bhi kya din the yaar...”

Comments

  1. well expressed geeta...we will go together for the next year miravnuk..we missed you very much the other day... :) love you..

    ReplyDelete
    Replies
    1. thanks krupa.... surely, i'll keep dis day booked for pune next year. hope u had fun :)

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Kargil war memorial : an experience

RESOLUTION

Of Charms and Chinars