Posts

A Confession

Many years have passed and times have changed There've been ups and downs and probably we are very different people now than those who met in rain. In one such low moment I look within, and stop at you With all my heart I confess that I miss you. I miss you when I need someone to talk to I miss you everytime I need someone who can understand I miss you everytime I feel a vacant endlessness in myself, When I feel the rain, when the nights are beautiful, when music touches my soul, and when I miss someone who'll share the joy, I miss you... And I thank you for just being there Doesnt matter whether you are far or near. Thanks for adding beautiful shades to my life... some defined, some unknown... But ever since I met you, my life has a sweet scent of its own.

प्रश्न

शाळेत असताना ‘झुळूक‘ नावाची एक कविता पाठ्यपुस्तकात होती . “वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे … “ अशी सुरु होऊन “ स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया  विसावा यावे मी तिन्हीसांजा“  अशी ती संपते. शाळेत शिक्ल्यापासून ती माझी आवडती कविता आहे. त्यातल्या ‘स्वैर, स्वछंद या शब्दां व र तेव्हाही काहीतरी विचार केलेला आठवतो. फार भावली होती ती कल्पना तेव्हा…पण गंमतअशी कि त्या शब्दांचा नेमका अर्थ एवढ्या वर्षांनंतर सुद्धा मी अजून शोधतेय! राग येतो कधीकधी… आपल्याला आवडणाऱ्या, भावणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करण्यापूर्वी एवढा विचार का करावा लागतो? कृतीचं एक ठीक आहे, पण विचार सुद्धा? त्यांची  सुद्धा एवढी परीक्षा? चूक विचार आणि बरोबर विचार, दिशाहीन विचार आणि योग्य दिशेने जाणारे (?) विचार, समंजस, प्रगल्भ विचार व असमंजस, बालिश विचार …साले एवढे judgements? ठीक आहे, तेही परवडले एक वेळ  पण भावना सुद्धा? त्याही चूक किंवा बरोबर या चौकटीत बसवता येतात? एवढी अशक्य गोष्ट किती सहज करतात लोक… खरच विचार करून पहा . अमुक एका वेळी, अमुक तऱ्हेच्या प्रसंगी, अमुक प्रकार...

सुखाश्रू

हि डॉक्टर भूषण केळकर यांची कविता आहे. कोणत्या पुस्तकात वाचली होती ते आठवत नाही आत्ता.. पण आवडली होती, म्हणून लिहून ठेवलीय. valentine day च्या निमित्ताने जे वातावरण बनत चाललंय, पेपर मधल्या भडक आणि अवास्तव महागड्या जाहिराती, सहज फिरताना कानावरून गेलेले काही संवाद, (तेही 'आश्चर्यकारक' या प्रकारात मोडणारे) आणि एकूणच मला  जी 'विचित्र' वाटते अशी पण जवळपास सर्वांनी मान्य केलेली प्रेम या भावनेची व्याख्या..... या अशा पार्श्वभूमीवर हि कविता share करावीशी वाटली. मला खूप आवडलेली कविता आहे. आणि काही बोलणं जरुरी वाटत नाही. The poem speaks for itself.                                                   सुखाश्रू                                                         डॉ. भूषण केळकर  पहाटेची सूर्योदयाची वेळ नितांत सुंदर...

Breathtaking Moments

Image
I was watching this movie yesterday on TV "hitch". And one line Will Smith said left me thinking over it... over and over again! he said, "life is not the number of breaths you take, its the number of moments that take your breaths away!" So true, isn't it? How many 'breathtaking' moments can I recollect at this moment? We (yes, myself included) have involved ourselves into so many stereotyped activities which we call work, and leisure, and Internet surfing, and social networking etcetra..... that we don't really have time to do something that can give us a 'breathtaking moment' (happy realisation!!!). Umm... so let me see, I will never forget the time we went to Roha on a bike. my friend had some work. it was the month of October. rain had poured enough to dress the earth green. words are just so incapable to describe that ride.... 'breathtaking experience' , really!!! there were multiple shades of green to treat your eyes, dan...

बदल

गेले काही दिवस मी मुंबईत राहतेय. होस्टेल life नंतर बऱ्याच काळाने एका residential colony  मध्ये आलेय. आणि आश्चर्य म्हणजे एका  बोलक्या, जिवंत कॉलोनी त! जिवंत अशासाठी म्हटलं कारण एकमेकांशी संवाद साधणारे लोक, मिळून मिसळून काही कार्यक्रम करणाऱ्या बायका, (ते सुद्धा त्यातल्या आनंद साठी, दिखावा म्हणून नव्हे!) संध्याकाळचे ५ वाजले रे वाजले कि  बाहेर लहान मुलांचे खेळ, ९ वाजेपर्यंत न संपणारा दंगा, आणि खेळ संपल्यावर कोणतीही  random बेल वाजवून हक्काने प्यायला पाणी मागणारी मुले - या सगळ्या गोष्टी ज्या मला कुठेतरी हरवून गेल्यासारख्या वाटत  होत्या , त्या इथे 'जिवंत' दिसल्या! मलाही माझ्या गावाची आठवण आली.. आणि एकदम "पूर्वी माझा  गाव हि  असा  असायचा " असा विचार आला. आणि दुसऱ्याच क्षणी त्यातला "पूर्वी" हा शब्द अक्षरशः  बोचला!  म्हणूनच हे काहीतरी सुचतंय. आपण मोठे होतो, तसा नव नवीन गोष्टीतला आनंद अनुभवतो. आणि तो आनंद अजून नवीन गोष्टीतला आनंद  discover करायला आपल्याला प्रवृत्त करतो. खरं आहे!  multiplex मधे  dolby sound  आणि  3d ef...
वाट कठीण वळणांची असली तरीही मन चालत राहत, आठवणीत जातं , कधी मागे वळून पहात शोध आडोशाचा नसतो, पाहिजे असतो दिलासा गर्द छायेचीच अपेक्षा नाही, गार वारा हि असे पुरेसा. अशाही वेळी कधीतरी असं वळण वाट घेते, वारा व सावलीच काय प्रेमाची खाण समोर येते! न सांगता, न मागता खूप काही मिळून जातं वाटेवरच्या समाधानात थकलेलं मन मनसोक्त न्हात. चिंब मनाला एवढ्यात पुढल्या वाटेचं भान येतं, वाट कठीण वळणांची  दिसते, तरीही मन चालत रहातं...